माहीम विधानसभेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्येक इमारतीत घरोघरी जाऊन अमित ठाकरे आपला प्रचार करतायत.