वाल्मिक कराडच्या आजारपणाबाबत अंजली दमानियांनी काही गंभीर आरोप केलेत. हळूहळू मेडिकल बेसिसवर कराडसारख्या लोकांना जामीन देण्यात येईल,असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. तर वाल्मिक कराडचे एवढे सगळे सीसीटीव्ही समोर येतात मग पोलिसांना कराडसारखे आरोपी का सापडत नाहीत?...शरण आल्यावरच कराडला अटक कशी झाली?.. असे सवाल दमानियांनी उपस्थित केलाय..दमानियांशी बातचीत केलीये प्रतिनिधी विशाल पाटील यांनी