अनुभवा रंगीबेरंगी पतंगांनी भरलेलं आकाश, पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत रंगणारा, डोळ्याचं पारणं फेडणारा नेत्रदीपक सोहळा. 47 देशांतील 147 आंतरराष्ट्रीय पतंगपटूंचा सहभाग आणि तब्बल 6 लाखांहून अधिकांची उपस्थिती. अनुभवा गुजरातच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारं 'उत्तरायण', सामील व्हा, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2025 मध्ये