नरेंद्र सांगळे आणि सुनील फड यांचे धमकीचे फोन येतायत. फोन करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यावर तातडीनं दखल घेत फडणवीसांनी दमानिया यांना पोलीस तक्रार करण्याचं आवाहन केलंय. डीजंकडे जाऊन मी रश्मी शुक्लकडे जाऊन माझी तक्रार करणार आहे. मी एसपी कड सुद्धा त्याचे सगळे डिटेल्स पाठवले आहेत आणि जी जी अशी माणसं आहेत ना त्या सगळ्यांवर ताबडतोब कारवाई करायला हवी.