आषाढी एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात आज विठोबाच्या शासकीय महापुजेने झाली.पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाच्या वारकऱ्या सोबत विठ्ठलाची महापूजा केली.अन आषाढीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. विठ्ठलाच्या शासकीय महापूजा नंतर NDTV मराठीच्या प्रेक्षकांना घरबसल्या विठ्ठल गाभाऱ्यातून दर्शन घडवत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी.