विठ्ठल पुजेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा जनतेशी संवाद साधलाय.पत्रकार परिषदेत ठाकरे बंधुंना फडणवीसांनी टोला लगावलाय.'दुर्बुद्धी सुचली त्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं''विरोधकांनी सन्मार्गाने चालावं ही प्रार्थना'.