आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली.अन पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांचा महापूर आलेला दिसून येतो आहे.प्रत्येक भाविक हा मुखी विठ्ठल विठ्ठल नाव घेत चंद्रभागेच्या तीरावरवरून एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होतोय.याच चंद्रभागेच्या काठावरील पंढरपूरचे भक्तिमय वातावरण आपल्याला दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी..