यंदाच्या आषाढी महापुजेचा मान नाशिकच्या नांदगावमधील उगले दाम्पत्याला मिळालाय.हा मान मिळाल्याने आमचा आनंद द्विगुणित झालाय अशी प्रतिक्रिया उगले दाम्पत्यानी दिली.महापूजेचा मान मिळालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी.