मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. सकाळी सात वाजल्यापासून धाराशिव जिल्हाभर ग्रामपंचायत कार्यालयाकडून हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आल आहे.