फातिमा शेख कोण होत्या.. त्या खरंच सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका होत्या का, तसा उल्लेख खरंच आहे का, हे सगळे प्रश्न आज नव्यानं उपस्थित झालेत... आणि त्या प्रश्नांची उत्तरंही मिळालीयत... आज फातिमा शेख यांची जयंती सोशल मीडियावर साजरी केली जातेय... त्याचवेळी माजी संपादक, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि प्राध्यापक दिलीप मंडल यांनी एकापाठोपाठ एक ट्विटस करुन खळबळ उडवून दिलीय. कारण फातिमा शेख अशी कुणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती... असं मंडल यांनी म्हटलंय... एवढंच नहे तर हे पात्र आपणच उभं केलं होतं, असा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय..... काय आहे हा सगळा प्रकार... पाहुया