बीड जिल्ह्यातील मत्साजोक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील सरपंच आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत सरपंचांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला. आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केलाय.