माझ्या कार्यकर्त्यांनी दानवेंना पाडलं, महायुतीच्या नेत्याने दिली कबुली

लोकसभा निवडणुरीत महाराष्ट्रामध्ये धक्कादायक निकाल लागला. ज्यात अनेकांना आपली जागा गमवावी लागली. ज्यात जालन्याच्या जागेचाही समावेश होता. रावसाहेब दानवे यांच्या पराभवासाठी माझे कार्यकर्ते जबाबदार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ