Shirdi FDA Raid | प्रसादाच्या नावाखाली साईभक्तांना बुरशीयुक्त पेढे, भाविकांच्या जीवाशी खेळ । Report

Shirdi FDA Raid | शिर्डीमध्ये एफडीएकडून (FDA) मोठी कारवाई! साईबाबांच्या प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिर्डीत मोठ्या प्रमाणावर बुरशीयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त करण्यात आले आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश आणि अन्न सुरक्षा विभागाच्या धडक कारवाईचे संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा! । #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ