भीषण पावसामुळे बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी (Kapildharwadi) येथे मोठे भूस्खलन होऊन घरे आणि रस्ते खचले. ही दृश्ये अत्यंत भयवह आहेत. प्रशासनाने पाहणी करूनही गावकऱ्यांच्या स्थलांतराच्या मागणीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही.