हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. दरम्यान याच वेळेस काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी बीड आणि परभणीच्या घटनेवर चर्चा करावी अशी मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्ष सांगतील तेव्हा चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.