बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या टाकळी येथील विलास घुले हत्याप्रकरणात अखेर चार दिवसांनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आदिवासी तरुणाला मारहाण होत असताना मध्यस्थी करणाऱ्या विलास घुले यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या हत्येमागील नेमकं सत्य काय, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. पाहूयात.