गेल्या तीन दिवसांपासून भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला इथून बेपत्ता असलेला एक चिमुकला घनदाट जंगलात झाडाखालीच्या झाडाखाली सापडलेला आहे. तीन दिवसांपूर्वी अंगणात खेळत असलेला नील नावाचा हा चिमुकला अचानक बेपत्ताच झाला होता. त्याचा शोध गेल्या तीन दिवसांपासून सुरु होता.