Maharashtra| शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, 1 ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर | NDTV

राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील 52 हजार 276 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 1 ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 2024-25 च्या संचमान्यतेनुसार पटसंख्या व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ग्राह्य धरली जाणार आहेत. यासंबंधी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ