अवैध बांगलादेशींना शोधण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय,अल्पसंख्याक आयोगाची डोर टू डोर तपासणी मोहिम अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोराकडून झालेल्या हल्ल्यानंतर अवैध बांगलादेशींना शोधण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाने राज्यभर अवैध बांगलादेशींना शोधण्यासाठी डोर टू डोर तपासणी मोहिम हाती घेतली. यासंदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी..