गडचिरोलीत मागील काही महिन्यांपासून शांत असलेल्या नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नक्षल्यांनी भामरागड तालुक्यात एका माजी सभापतीची हत्या केली आहे. सुखराम मडावी असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. ते भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती होते. त्यामुळे गडचिरोलीत मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलाच आहे. या नक्षल्यांनी भामरागड तालुक्यात एका माजी सभापतीची हत्या केली आहे. तर या माजी सभापतीचं नाव सुखराम मडावी असं आहे आणि ते भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती होते. तर गेले काही दिवस गडचलीत सातत्यानं, नक्षलवाद्यांमध्ये चकमक होते आणि गडचिरोलीत मागील काही महिन्यापासून हे नक्षलवाद शांत झालं होतं. नक्षल्यांनी शांत झालेलं आता डोकं पुन्हा एकदा वर काढलंय.