ठाण्यातील भिवंडीत ATSची मोठी कारवाई, बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजप्रकरणी कारवाई | NDTV मराठी

भिवंडीमध्ये ATS ची मोठी कारवाई समोर आली आहे. जाफर पटेलला ताब्यात घेतलंय. बेकायदेशीर telephone exchange द्वारे दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचं समोर आलंय. नालासोपारा भिवंडीत ATS ने धडक कारवाई केली आहे. अधिक माहिती घेऊयात. 

संबंधित व्हिडीओ