Disha Salian| दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट, आदित्य ठाकरेंना दिलासा? NDTV मराठी

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट.दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला. या प्रकरणात आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप झाले होते.मात्र या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाही.असंही मुंबई पोलिसांनी प्रतीज्ञापत्रात स्पष्ट केलंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळालाय.

संबंधित व्हिडीओ