Bishnoi Gang कडून आमदाराला धमकी दिल्याचा आरोप, विधानसभा अध्यक्षांकडून चौकशी करण्याचे निर्देश

काँग्रेस आमदाराला धमकीचा मुद्दा विधानसभेत....अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून १० कोटी रुपयांच्या खंडणीचा आंतरराष्ट्रीय कॉल आल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

संबंधित व्हिडीओ