कोकणवासीयांचा गणेशोत्सवाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भाजप मुंबईने विशेष गणेश स्पेशल रेल्वेची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सावंतवाडीसाठी रवाना होईल.