होमव्हिडीओBorder-Gavaskar Trophy 10 वर्षांनी कांगारुंच्या देशात, बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. देशमुख कुटुंबीय, सर्वपक्षीय नेते यामध्ये हजर राहतील. लाल महाल ते
Border-Gavaskar Trophy 10 वर्षांनी कांगारुंच्या देशात, बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. देशमुख कुटुंबीय, सर्वपक्षीय नेते यामध्ये हजर राहतील. लाल महाल ते
. सिडनी कसोटी सामन्यातही भारताचा पराभव झालेला आहे. ऑस्ट्रेलियानं सहा विकेट्स नी हा सामना जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियानं मालिका तीन एक न खिशात घातली आहे. तब्बल दहा वर्षांनी ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे.