हे जळगावच्या जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत कॅबिनेट मंत्री संजय सावकारे अधिकाऱ्यांवर भडकले होते. पाळधी तरसद महामार्गावरती असलेल्या समस्यांसदर्भात मंत्री संजय सावकारे चांगलेच आक्रमक झाले.