बीड प्रकरणावरून संजय राऊतांनी देखील हल्लाबोल केलाय सिट बरखास्त केली पाहिजे अशी मागणी राऊत करतायत. तर दुसरीकडे अन्याया विरोधात आवाज उठवल्यानं देशमुखांची हत्या झाल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय