आता पुण्यातली एक धक्कादायक घटना...... ज्या पोलिसांनी शहराचं, महिलांचं रक्षण करणं अपेक्षित आहे... त्या पोलिसांनीच तीन तरुणींना पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्तीनं नेऊन त्यांना मारहाण केली, त्यांना जातीवाचक शिविगाळ केली.... एवढंच नाही तर त्या मुलींवर लैंगिक शेरेबाजीही केल्याचे आरोप आहेत..... एका माजी पोलीस अधिकाऱ्यानं त्याच्या सूनेचा छळ चालवला होता.... या प्रकरणाचं बिंग फुटू नये, म्हणून पोलिसांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे.... या प्रकरणात सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीनंही पोलिसांना जाब विचारला... मात्र पुणे पोलिसांमधला एकही अधिकारी या प्रकरणाबद्दल चकार शब्द काढायला तयार नाही... काय आहे हे नेमकं प्रकरण.... पाहुया....