Dadar kabutar Khana News | जैन समाजाचा राडा, कबुतरं महत्त्वाची की माणसं? | NDTV Marathi Report

Dadar Kabutar Khana Jain Community Protest: दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरुन मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अचानक जैन बांधवांनी दादरमधील कबुतरखान्याच्या ठिकाणी गर्दी केली. यावेळी संतप्त जमावाने कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली आहे. जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ