Girish Mahajan यांच्याबद्दल अपशब्द, Sanjay Raut यांच्यावर गुन्हा दाखल | NDTV मराठी

#sanjayraut #girishmahajan #BJP #shivsenaubt खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकच्या नांदगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन आणि भाजपबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ