एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत त्यांना गोंदी कारभार माजला होता. शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या असं वक्तव्य थेट मुख्यमंत्र्यांसमोरच गणेश नाईक यांनी केलंय. वाशिम मधल्या एका कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. नेताच जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते हा माझा आजवरचा अनुभव आहे.