Chembur|चिमुकल्याच्या मृत्यूनंतर धोकादायक झाडांची तपासणी,NDTV मराठीवर धोकादायक झाडांचा Reality Check

चेंबूर झाड दुर्घटनेनंतर आता मुंबईतील धोकादायक झाडांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. एका चिमुकल्याचा मृत्यूनंतर पालिका अधिकाऱ्यांना जाग आली. पण आतातरी धोकादायक झाडांची पाहणी करून वेळीच सावध पावलं उचलली जात आहेत का ?पाहुयात एनडीटीव्ही मराठीच्या ग्राऊंड रिपौर्टमधून..

संबंधित व्हिडीओ