Chh.Sambhajinagar सामूहिक कॉपी प्रकरणात मोठी कारवाई, खासगी संस्थेतील 15 ते 16 शिक्षकांना घरचा रस्ता

छत्रपती संभाजीनगरच्या जैतापूर येथील बारावीच्या परीक्षेत उघडकीस आलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या २४ जणांपैकी जिल्हा परिषदेच्या ३ कर्मचाऱ्यांनंतर आता खासगी संस्थेतील १५ ते १६ शिक्षक व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.या कारवाईचा अधिकृत अहवाल आज शिक्षण विभागाकडे सादर केला जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ