Zilla Parishad Election Result 2026| छत्रपती संभाजीनगरमध्ये Thackeray गटासाठी अस्तित्वाची लढाई

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या 63 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 पंचायत समितीच्या वॉर्डांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे... एकूण नऊ ठिकाणी मतमोजणी केंद्र असणार आहे. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. तर महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष ठरलेला भाजप जिल्हा परिषद निवडणुकीत देखील मुसंडी मारतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सोबतच महानगरपालिकेत भाजप दोन नंबरचा पक्ष ठरलेला आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एन्ट्री करणाऱ्या एमआयएम पक्षाने पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार उतरवले असून, त्यांचं खातं उघडतं का हे पाहावे लागेल.

संबंधित व्हिडीओ