छावा सिनेमा आजपासून सर्वत्र प्रदर्शित झाला.मुंबईकरांनी छावा चित्रपटाला भरभरुन पसंती दिलीय...सिनेमागृहं हाऊसफुल्ल झाली...अनेक जण हा चित्रपट पाहिल्यानंतर भावुक झालेत…यासंदर्भात प्रेक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी….