पुण्याच्या कोंढवा येथील वनविभागाची शेकडो कोटींची जमीन वनविभागाला परत करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा एक निर्णय दिला. नारायण राणे महसूल मंत्री असतानाच हे प्रकरण असल्याची देखील माहिती समोर येते.