NEET Exam | नीट परिक्षेत 680 गुणांचा दावा, नागपूर खंडपीठाकडून विद्यार्थिनीला दंड | NDTV Marathi

NEET Exam | नीट परिक्षेत 680 गुणांचा दावा, नागपूर खंडपीठाकडून विद्यार्थिनीला दंड | NDTV Marathi Claim of scoring 680 marks in NEET; Nagpur Bench imposes fine on student NEET मध्ये ६८० गुणांचा दावा करणाऱ्या विद्यार्थिनीला २५ हजारांचा दंड नागपूर खंडपीठाने सूनावला आहे. NEET मध्ये ७२० पैकी १६० गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आक्षेप घेतला होता. NTA ने कर्तव्य योग्यरीत्या पार पाडले नसल्याचा बिनबुडाचा आरोप केल्याबद्दल न्यायालयाची नाराजी व्यक्त केली. - आपल्याला तब्बल ६८० गुण मिळणे अपेक्षित असल्याचा दावा याचिकेतून केला होता. विद्यार्थिनीच्या याचिकेनंतर मूळ OMR पत्रिका न्यायालयासमोर तपासण्यात आली. OMR पत्रिकेच्या पाहणीनंतर १६० गुणच योग्य असल्याचे विद्यार्थिनीने मान्य केले. यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळली आणि विद्यार्थिनीला २५ हजार रुपये दंड जमा करण्याचे आदेश दिले. -

संबंधित व्हिडीओ