नागपूर हिंसाचार प्रकरणाचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटताना पहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सरकारची बाजू मांडताना पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हटलंय.