बीड मधील दोषींना सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. ज्यांनी मदत केली त्यांनाही सोडणार नाही असं फडणवीसांनी आश्वस्त केलं आहे. राजकारणासाठी या प्रकरणाचा उपयोग होऊ नये असं सुद्धा त्यांनी मत मांडलेलं आहे.