The severe CNG Shortage in Mumbai, caused by a fault in the GAIL pipeline, has led to long queues of taxis and auto-rickshaws at the BKC pumps. This crisis is majorly disrupting daily commute and public transport. GAIL पाइपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईत सीएनजीचा (CNG) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. बीकेसी (BKC) सह अनेक पंपांवर टॅक्सी आणि रिक्षांच्या रांगाच रांगा लागल्या असून, सार्वजनिक वाहतुकीवर (Public Transport) मोठा परिणाम झाला आहे.