Coldrif Cough Syrup | कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, महाराष्ट्र FDA चा मोठा निर्णय! | NDTV मराठी

#ColdrifSyrupBan #MaharashtraFDA #ChildSafety मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर महाराष्ट्रात कोल्ड्रिफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. एफडीएच्या तपासणीत रेस्पिफ्रेश टीआर आणि रीलाइफ कफ सिरपमध्ये धोकादायक विषारी डायएथिलीन ग्लायकॉल (DEG) आढळून आले आहे. या सिरपचा साठा असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर कळवा.

संबंधित व्हिडीओ