बीडच्या वाहतूकदाराचं राज्यभरात कोम्बिंग ऑपरेशन सुरु असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. त्याचबरोबर MH-23 क्रमांकाची गाडी दिसल्यास अडवली जाते असंही त्यांनी म्हटलंय..