CJP च्या पत्रकार परिषदेत गोंधळ, पत्रकार परिषद सुरु असताना कोणी केली घोषणाबाजी | NDTV मराठी

दिल्लीत सीजेपीची पत्रकार परिषद सुरू आहे. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच गोंधळ झधालाय. पत्रकार परिषद सुरू असताना घोषणबाजी करण्यात आलीय. दिल्लीत ज्ञानेश कुमारांच्या विरोधात सीजेपीचं आंदोलन झालं. यावेळी दडपशाही केल्याचा आरोप अभिजीत दिपकेंनी केलाय.

संबंधित व्हिडीओ