Ganesh Festival 2025 | गणपतीच्या दागिन्यांचा बाजार कोट्यवधीत, मुंबईत 3500 कोटींची उलाढाल अपेक्षित

#Ganeshotsav2025 #GaneshFestival #GoldMarket गणपती उत्सवात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. मुंबईत यावर्षी गणपतीच्या दागिन्यांची बाजारपेठ तब्बल 3500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 125 टन सोन्याची विक्री होण्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या 80 टन विक्रीपेक्षा खूप जास्त आहे. भाविकांनी गणपती बाप्पासाठी नवस फेडण्याकरिता सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे.

संबंधित व्हिडीओ