Bhimashankar च्या जंगलात वृक्षतोडीचा वाद; नागरिकांचं म्हणणं काय? वादानंतर NDTV मराठीचा Ground Report

सध्या भीमाशंकर परिसरात वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत आहे. त्यावरून बरेच वादही सुरू आहेत. अभयारण्यालगतच्या कर्जत तालुक्यातील गावांमध्ये यावरून अनेक चर्चा रंगतायत. दरम्यान वृक्षतोडीवरील वादानंतर NDTVमराठीने जमिनीवरची परिस्थिती जाणून घेतलीय. Controversy over tree felling in the forests of Bhimashankar; what do the citizens have to say? NDTV Marathi’s ground report following the dispute.

संबंधित व्हिडीओ