Maharashtra| राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; 800 कोटींची कर्जे थकीत,गैरव्यवहाराची चर्चा

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकांना व्यवसायाकरिता अल्प व्याजदरात कर्ज देवून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ व रोहिदास चर्मोद्योग महामंडळ या तीन महामंडळांची स्थापना करण्यात आली होती... या तीन विकास महामंडळाची २०१० पासून ८५ टक्के कर्जधारकांची ८०० कोटींची कर्जे थकीत राहिल्याने राज्य सरकारला दिल्लीतील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज उभारणीसाठी नव्याने ७५० कोटींची शासकीय हमी उपलब्ध करून द्यावी लागल्याने ही महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली आहेत.

संबंधित व्हिडीओ