Dadar| तांत्रिक बिघाडामुळे दादर पश्चिम परिसरात गेल्या अर्धा तासापासून बत्तीगुल | NDTV मराठी

दादर पश्चिम परिसरात गेल्या अर्धा तासापासून बत्तीगुल. तांत्रिक बिघाडामुळे दादर पश्चिम परिसरात लाईट्स गेल्या.गेल्या अनेक दिवसांपासून सतत नागरिकांनी तक्रार करूनही प्रशासनाच दुर्लक्ष होत आहे.

संबंधित व्हिडीओ