Amravati Airport वरून DCM शिंदेंचा मविआच्या सरकावर टीका | NDTV मराठी

सरकारमध्ये काहींनी विमानतळाचं काम अपूर्ण ठेवण्याचा डाव केला होता असं आठवला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे तर दुसरीकडे अमरावती विमानतळावरती नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी करणार असं अजित पवार यांनी बोलून दाखवलंय.

संबंधित व्हिडीओ