Delhi Elections Results । दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर झालेत, जनतेने भाजपाला निवडून देत 'आप'ला पराभवाची धूळ चारली, अशात निकालानंतर काय म्हणाले अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी मार्लेना