भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये चर्चा आता पार पडलेली आहे. भारताचे डीजीएमओ राजीव घई आणि पाकिस्तानचे डीजीएमओ काशीफ अब्दुल्ला यांच्यात हॉटलाईन वरून चर्चा झाली आणि जवळपास चाळीस मिनिटं ही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.